ग्रामपंचायत पिंपळे

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

ग्रामपंचायत कार्यालय बदद्ल माहिती

ग्रामपंचायत माहिती

पिंपळे गाव नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात स्थित आहे आणि सिन्नरच्या दक्षिणेकडे २३ किमी अंतरावर आहे. गावाची एकूण लोकसंख्या २५१३ असून २०११ च्या जनगणनेनुसार १२४९ पुरुष आणि १२६४ महिला राहतात. गाव शेतकऱ्यांचे आणि पशुपालकांचे प्रमुख केंद्र आहे. येथे कांदा, टोमॅटो, मेथी, कोथिंबीर इत्यादी भाजीपाला आणि झेंडू, शेवंती यासारखी फुलांची लागवड केली जाते. याशिवाय, पशुपालन आणि दुग्धोत्पादन देखील केले जाते. गावात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात, जसे की गणेशोत्सव, दिवाळी, पोळा आणि होळी. या सणांमुळे गावात सामाजिक एकता आणि सद्भावना वाढते. पिंपळे गावाच्या शेजारी हिवरे, ठाणगाव, धुळवड आणि दापूर अशा प्रमुख गावे आहेत.

पिंपळे २०११ च्या जनगणनेचा तपशील

ग्रामपंचायत कार्यकारिणी

पदसंपूर्ण नावमोब. नं.
सरपंचश्री. संपत रखमा बिन्नर८३०८९६०११०
उपसरपंचसौ. लता सुदाम रुपवते९९२२७०९४२२
सदस्यश्री. भाऊसाहेब मधुकर बिन्नर 
सदस्यश्री. संजय शिवराम पानसरे९३२२२९३११५१
सदस्यसौ. मीरा लक्ष्मण बिन्नर 
सदस्यसौ. शांताबाई विठोबा सदगीर 
सदस्यसौ. सरस्वती बाळू बिन्नर 
सदस्यसौ. सुशीला शिवाजी बिन्नर 

ग्रामपंचायत अधिकारी

पदसंपूर्ण नावमोब. नं.
ग्रामपंचायत अधिकारीश्रीम. हर्षदा बाजीराव पानमंद९५२७५६८७८७
शिपाईसौ. विमल किरण पवार९३७०३७७९६३
पाणीपुरवठा कर्मचारीश्री. वाळीबा बिन्नर 
ग्रामरोजगार सेवकश्री. पंढरीनाथ कुशाबा सदगीर८२६३९४०४५९
गावाबद्दल माहिती
विभागमाहिती
गावाचे नावपिंपळे
तालुकासिन्नर
जिल्हानाशिक
पिन कोड४२२१०३
प्रमुख गावेहिवरे, ठाणगाव, धुळवड, दापूर
लोकसंख्या२५१३
मुख्य व्यवसायशेती, पशुपालन, लघुउद्योग
पाण्याचा स्रोतविहीर, नळयोजना
सणगणेशोत्सव, दिवाळी, पोळा, होळी
पर्यटन स्थळेगौतम ऋषी मंदिर, फेरीमार्ग
शैक्षणिक संस्था
संस्थाप्रकारसंपर्क
अंगणवाडी क्र. १ पिंपळेअंगणवाडीसुनिता पानसरे – ८२०८८७३१८७
अंगणवाडी क्र. २ तळवाडीअंगणवाडीशोभा तुकाराम घुगे – ८०१०५३००७६
अंगणवाडी क्र. ३ तामकडवाडीअंगणवाडीतर वसंत घुगे – ९६९९१४६२७६
अंगणवाडी क्र. ४ टोळवस्तीअंगणवाडीममता सदगीर – ८८३०८०२२४५
अंगणवाडी क्र. ५ मेनखिंडअंगणवाडीविठाबाई भालेराव – ९५१८३७२२६१
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळेप्राथमिक शाळामुख्याध्यापक श्री. मगर सर – ९५२२७६१६५४
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तामकडवाडीप्राथमिक शाळा 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेनखिंडप्राथमिक शाळा 

“स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीत ध्वजवंदन सोहळा”

whatsapp image 2025 09 13 at 12.23.46 pm

गावातील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा भव्य सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला बचतगट, शाळकरी मुले, नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले. राष्ट्रध्वजाला सलामी देत देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण, ग्रामविकासाची शपथ आणि समाजातील ऐक्य-सौहार्द वाढवण्याचा संकल्प या सोहळ्यात करण्यात आला

राष्ट्रध्वजास वंदन, देशभक्तीची शपथ; ग्रामविकासासाठी आपलीच कटीबद्धता!
लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
1000
पुरुष
500
महिला
100
गृहसंख्या (घरांची संख्या):
0
प्रशासकीय संरचना
1
2
6
3

ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील

अ.क्र. लोकसेवेचे नाव कामकाजाचे दि. प्र. फी पदनिर्देशित अधिकारी
१. जन्म नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
२. मृत्यू नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
३. विवाह नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
४. दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क सा.ग.ट.बि.अ
५. ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
६. नमुना ‘८’ चा उतारा ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
७. निराधार असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क ग्रामपंचायत अधिकारी