ग्रामपंचायत पिंपळे

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

संपर्क साधा

आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा

संपर्क

+1 123 456 78 90
+1 123 456 78 91

ई-मेल :

@gmail.com

पत्ता

पिंपळे , ता. सिन्नर , जि. नाशिक

💡 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

पिंपळे ग्रामपंचायत व गावाबद्दल नागरिकांना नेहमी पडणारे सर्वसामान्य प्रश्न व त्यांची सोपी उत्तरे येथे दिलेली आहेत. या विभागामध्ये गावाची लोकसंख्या, सुविधा, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, तसेच संपर्काची माहिती मिळेल.

 

  • पिंपळे गाव नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात स्थित आहे. सिन्नरच्या दक्षिणेकडे साधारण २३ किमी अंतरावर आहे. पिंपळे गावाचा पिन कोड ४२२१०३ आहे.

 

  • २०११ च्या जनगणनेनुसार, पिंपळे गावाची एकूण लोकसंख्या २५१३ आहे. त्यात पुरुष १२४९ आणि महिला १२६४ आहेत.

 

  • पिंपळे गाव शेतीप्रधान आहे. येथे कांदा, वाटणा, घेवडा, टोमॅटो, मेथी, कोथिंबीर, झेंडू, शेवंती इत्यादी उत्पादन घेतले जाते. याशिवाय, पशुपालन आणि दुग्धोत्पादन ही जोडधंद्याची एक प्रमुख बाजू आहे.